नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये मराठी वाक्यरणाचा महत्व पूर्ण घटक पाहणार आहोत, तो म्हणजे समानार्थी शब्द (Samanarthi shabd ). आत्तापर्यंत आपण संज्ञा, सर्वनाम, विशेषण, विरुद्धार्थी शब्द, अलंकार, घटक, निबंध लेखन, शब्द परिचय एत्यादी बद्दल माहिती घेतली, आज आपण समानार्थी शब्दाची 50 उदाहरणा संहित मराठी Marathi भाषेत माहिती घेऊया. त्या साठी ही पोस्ट शेवट पर्यन्त वाचा.
50 समानार्थी शब्द मराठी यादी | List of 50 Samanarthi shabd Marathi
- आई = माऊली, माता, जननी, माय, मातोश्री, जन्मदात्री
- मध = मकरंद
- गगन = आकाश, अंबर, व्योम, तारांगण, अंतरिक्ष, नभ, ख, अंतराळ, आभाळ
- मंदिर = देऊळ, देवालय
- कपाळ = निढळ, भाल, ललाट, निटील
- कपाळ = ललाट, भाल, मस्तक
- कमळ = अंबुज, पंकज, नीरज, राजीव, नलिनी, अब्ज, सरोज
- कमळ = पंकज, अंबुज, राजीव, पुष्कर, पदम, सरोज, कुमुदिनी
- काळजी = चिंता, फिकीर, विवंचना
- काळोख = अंधार, तिमिर, तम
- कावडीचुंबक = अतिशय कंजूस
- कावळा = काक, एकाक्ष, वायस
- कावळा = वायस, एकाक्ष, काक
- घनिष्ठ = दाट, अगदी जवळचे
- घर = सदन, गृह, निवास, भवन, गेह, आलय, निकेतन
- घर = सदन, भवन, गृह, गेह, आलंय
- चंद्र = इंदु, शशी, विधू, सोम, हिमांशू
- चांदणे = चंद्रिका, कौमुदी, ज्योत्स्ना
- झाड = वृक्ष, तरु
- झाड = वृक्ष, तरु, पादक, दृम, रुख
- झुंज = लढा, संग्राम, संघर्ष
- झुंबड = गर्दी, रीघ, थवा
- झेंडा = ध्वज, निशाण, पताका
- डोळा = नयन, लोचन, नेत्र, अक्ष
- डौल = दिमाख, ऐट, रुबाब
- ढग = जलद, अंबुद, पयोधर, पयोद
- थवा = समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव
- दंडवत = नमस्कार
- दंत = दात
- ददात = उणीव
- देव = सूर, ईश्वर, अमर, ईश
- देव = सूर, ईश्वर, अमर, निर्जर, परमेश्वर, ईश
- देव = सूर, ईश्वर, ईश, परमेश
- देवाणघेवाण = देणेघेणे
- धन = पैसा, संपत्ती, द्रव्य, वित्त, संपदा
- धन = संपत्ती, द्रव्य, संपदा, दौलत
- धनु = धनुष्य
- धनुष्य = चाप, कोदंड, कमठा, धनु, कारमुक
- धनुष्य = चाप, कोदंड, धनु, तीरकमठा
- नजराणा = भेट, उपहार
- नदी = सरिता, टटीनी, तरंगिनी
- नदी = सरिता, तटिनी, जीवनदायिनी
- नमस्कार = वंदन, नमन, प्रणिपात, अभिवादन
- बाप = पिता, वडील, तात, जनक, जन्मदाता
- भाऊबंद = नातेवाईक, आप्त, सगेसोयरे
- भांडण = तंटा, कलह, झगडा, कज्जा
- भान = शुद्ध, जागृती
- भार = ओझे
- भु = जमीन, धरा, भूमी, धरणी, धरित्री
- भुंगा = भ्रमर, भृंग, अली, मिलिंद
समान अर्थ असलेल्या शब्दांना किंवा सारखे अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. एकाच शब्दाचे निरनिराळे समानार्थी शब्द असू शकतात. कोणताही शब्द मराठी भाषेत वापरण्यापुर्वी त्या शब्दाचे समानार्थी शब्द माहीत असणे खूप गरचेचे आहे. आज आपण 50 समानार्थी शब्द पहिले.