विकारी शब्द मराठी व्याकरण
विकारी शब्द विकारी शब्दांचा अभ्यास करताना आपण असे पाहिले की शब्दांमध्ये लिंग, वचन, पुरुष यांच्यामुळे फरक पडतो. त्यापैकी येथे लिंगाबद्दल विचार करू या. पुढील वाक्ये पाहा : १. सर्कसमध्ये वाघ डरकाळ्या फोडत होता. २. बागेतील सुंदर फूल कोणी तोडले ? ३. इंग्लंडचा जाहिरनामा राणीने जाहीर केला. ४. अरबी घोडा देखणा असतो. ५. पारिजातकाचे झाड चांगले … Read more